*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!*
*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!* एरंडोल प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र प्रभाबाई पितांबर महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल २०२६ चा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य ‘ तर्फे पंढरपूर येथे…