आडगाव येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान 

आडगाव येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान आडगाव  प्रतिनिधी  –.तालुका एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते” प्रा. वसंत हंकारे” यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे., गुरु शिष्य जयंती महोत्सव 2026 च्या निमित्ताने दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार रोजी रात्री 8:00वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा ,आडगाव तालुका…

*एरंडोल येथे ज्वारी-मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, ऑनलाईन बिघाडामुळे दिवसभर हाल,ऑफलाइन नोंदणीचा पर्याय……….!*

*एरंडोल येथे ज्वारी-मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, ऑनलाईन बिघाडामुळे दिवसभर हाल,ऑफलाइन नोंदणीचा पर्याय……….!* एरंडोल प्रतिनिधी – शासकीय ज्वारी व मका खरेदीसाठी ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे एरंडोल येथील शेतकी संघ कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली. दिवसभर नोंदणी प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांना उन्हात तासन्‌तास रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा…

*एरंडोल तालुक्यात ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूका,तहसीलदार गोपाळ पाटील यांची माहिती……..!*

*एरंडोल तालुक्यात ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूका,तहसीलदार गोपाळ पाटील यांची माहिती……..!* एरंडोल  प्रतिनिधी – तालुक्यातील वनकोठे,खेडगांव,वरखेडी,नानखुर्द खुर्द,नानखुर्द बु., खडके बु.व पिंपळकोठा प्र.चा.या ग्रामपंचायतींमधील सर्व पक्ष प्रमुख पदाधिकारी व नागरिकांना कळविण्यात येते की मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या १७ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ग्रामपंचायतींमधील सदस्य,थेट सरपंच यांचे निधन,राजीनामा,अनहर्ता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपरिक पद्धतीने…