*१३ वर्षीय तेजसच्या खून प्रकरणी फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ३६ तासात केले जेरबंद……!*
*१३ वर्षीय तेजसच्या खून प्रकरणी फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ३६ तासात केले जेरबंद……!* एरंडोल – तालुक्यातील रिंगणगांव येथील राजेश गजानन महाजन या १३ वर्षीय मुलाचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ३६ तासात जेरबंद केले.तर एक आरोपी अजूनही फरार असून त्याच्या शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.सुरेश नकल्या बारेला,वय ३४