सामाजिक

*चौपदरीकरणात अपुर्णावस्थेतील कामे व समस्याबाबत पत्रकारांची भुमिका होकायंत्राची…..!* *यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांचे प्रतिपादन…!*

*चौपदरीकरणात अपुर्णावस्थेतील कामे व समस्याबाबत पत्रकारांची भुमिका होकायंत्राची…..!* *यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांचे प्रतिपादन…!* एरंडोल- येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अपुर्णावस्थेतील समांतर रस्त्यांसह इतर संसाधने व उड्डाणपूल याबाबत स्थानिक पत्रकार बांधवांनी होकायंत्राची भुमिका बजावत राजकीय क्षेत्रातील नेत्यांना संघटीत केले.ही पत्रकारांची कामगिरी खऱ्या अर्थाने दर्पणकारांना अभिवादन ठरणार आहे.असे गौरवोद्गार यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे

Read More »

*एरंडोल तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान….!*

*एरंडोल तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान….!* एरंडोल – येथे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे स्थानिक पत्रकारांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन ९ जानेवारी २०२५ रोजी गुरूवारी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते.विशेष अतिथी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता तालुकाध्यक्ष पंकज पाटील

Read More »

*जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे एरंडोल येथील जेष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी व प्रा.शरद महाजन यांचा उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान…!*

*जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे एरंडोल येथील जेष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी व प्रा.शरद महाजन यांचा उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान…!* एरंडोल – जळगाव जिल्हा पत्रकार संघ,जळगाव व जेष्ठ पत्रकार लढा समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे ६ जानेवारी २०२५ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. विजय बापू पाटील (अध्यक्ष

Read More »

*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी मित्र मंडळातर्फे पत्रकारांचा सन्मान….!*

*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी मित्र मंडळातर्फे पत्रकारांचा सन्मान….!* एरंडोल – येथे छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.मनोज नथ्थू पाटील व त्यांच्या मित्र परिवारातर्फे ७ जानेवारी २०२५ रोजी शाल,बुके ,पेन व डायरी देऊन पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बी.एस.चौधरी हे होते.प्रारंभी प्रा.मनोज पाटील,आल्हाद जोशी,चंद्रभान पाटील,कमरअली सय्यद, प्रा.शरद महाजन,रतिलाल पाटील व पत्रकारांच्या हस्ते आद्य पत्रकार

Read More »

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !… एरंडोल प्रतिनिधी – येथील माळीवाडापरिसरातील बालाजी मढी येथील रहिवासी सत्यशोधक समाज संघाचे सचिव कविराज व अविनाश दगडू पाटील यांचे वडील दगडू ( बापु ) नथ्थु पाटील यांचे वृद्धापकाळाने दि २१ डिसेंबर २०२४ रोजी निसर्गविलीन झाले त्यांची दशक्रिया व गंधमुक्ती

Read More »

एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार….

एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार…. एरंडोल प्रतिनिधी. :-येथे २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी स्वामी समर्थ केंद्रात महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीची बैठक माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अमळनेर नाका नजीकच्या हायवे क्रॉसिंग वर उड्डाणपूल,

Read More »

*नागरिकांची सुरक्षितता व सुरळीत वाहतूकीसाठी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकणाच्या अपुर्णावस्थेतील कामे तातडीने पूर्ण करा, एरंडोल शहर संघर्ष समितीचे नही ला निवेदन…..!*

*नागरिकांची सुरक्षितता व सुरळीत वाहतूकीसाठी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकणाच्या अपुर्णावस्थेतील कामे तातडीने पूर्ण करा, एरंडोल शहर संघर्ष समितीचे नही ला निवेदन…..!* एरंडोल – शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या अपुर्णावस्थेतील कामांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून वाहतुकीच्या अडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे अमळनेर नाक्यापासून ते दत्तमंदिरापर्यंत समांतर रस्ते तसेच अमळनेर नाक्या पासून ते दत्तमंदिरापर्यंत पथदिवे लावण्याच्या

Read More »

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे पुणे प्रतिनिधी.  -येथील साहित्यिक कलावन्त प्रतिष्ठानचे तीन दिवसीय चोविसवे मराठी साहित्य संमेलन दि.२७,२८,२९ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे येथील कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. सदर साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन,दोन एकांकिका,गीतगायन, कथाकथन,दोन परिसंवाद,प्रकट मुलाखत,दोन कवी संमेलने,पुरस्कार वितरण,व गझल

Read More »

*एरंडोल येथे सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन….!*

*एरंडोल येथे सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन….!* एरंडोल – येथे तालुक्यातील सकल हिंदू समाज व करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मुक रॅली काढून बांगलादेशी अल्पसंख्याक, मानवाधिकार व जीवांचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी १० डिसेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.नायब तहसीलदार संजय घुले, यांनी निवेदन स्विकारले. मुक रॅलीचा प्रारंभ एरंडोल पंचायत समिती कार्यालयापासून होऊन मरिमाता

Read More »

तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचा न्यायालयीन आदेश पारित

तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचा न्यायालयीन आदेश पारित एरंडोल;-येथील जुम्मा मशीद ट्रस्टच्या अफरातफर केल्या कामी तत्कालीन तपास अधिकारी बाळासाहेब केदारे यांना फेर तपास अर्जा कामी कारणे दाखवा नोटीसी द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचे न्यायालयीन आदेश पारित करण्यात आले आहेत. एरंडोल येथील जुम्मा मशीद ट्रस्ट कामी संस्थेच्या शासकीय रकमांचा अफरातफर व

Read More »