सामाजिक

जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष

जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष जामनेर प्रतिनिधी —   श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त इस्कॉन भुसावळ व जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बाबाजी मंगल कार्यालय, जामनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्यास सुमारे दोन हजारांहून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद

Read More »

*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*

*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान* एरंडोल प्रतिनिधी — युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. याअंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे. विशेष म्हणजे, रक्तदानाची

Read More »

*परंपरेचा वारसा अन् भक्तीचा जल्लोष, एरंडोलमध्ये मरिमाता चौक मित्र मंडळाची भव्य दहीहंडी उत्साहात साजरी………….!* ​ *आमदार ऍड.अमोल पाटील यांच्या हस्ते दहीहंडी व श्रीकृष्णाचे पूजन,शहरात गोविंदांचा अभूतपूर्व उत्साह…………!*

*परंपरेचा वारसा अन् भक्तीचा जल्लोष, एरंडोलमध्ये मरिमाता चौक मित्र मंडळाची भव्य दहीहंडी उत्साहात साजरी………….!* ​ *आमदार ऍड.अमोल पाटील यांच्या हस्ते दहीहंडी व श्रीकृष्णाचे पूजन,शहरात गोविंदांचा अभूतपूर्व उत्साह…………!*   ​एरंडोल  प्रतिनिधी — संस्कृतीचा अनमोल वारसा, गोविंदांचा अथांग उत्साह आणि कृष्णभक्तीचा गोडवा यांचा अनोखा संगम साधत एरंडोल शहरातील मरिमाता चौक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव

Read More »

*हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..*

*हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..* प्रतिनिधी : विखरण, तालुका एरंडोल येथे गरजू शेतकऱ्यांसाठी लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात *हजारो शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.* शेतकऱ्यांच्या शेतीकामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या

Read More »

*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!*

*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था व सावित्री फुले शक्तीपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व दशरथ कुलधरण ( संस्थापक अध्यक्ष) यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात माळी समाजातील हभप किर्तनकारांचा

Read More »

*एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*   एरंडोल प्रतिनिधी – येथील एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी कर्ज माफी यादी माजी नगराध्यक्ष देविदास राजाराम महाजन यांच्या हस्ते २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.या संस्थेचे एकूण कर्जदार सभासद २४८ असून त्यापैकी

Read More »

*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*

*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त सत्यशोधक समाज संघ, एरंडोल व नगरसेवक अनिल महाजन यांच्या वतीने महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र ठाकूर होते.प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार अरुण माळी, नगरसेवक अनिल महाजन, सत्यशोधक

Read More »

*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल बस आगाराच्या व्यवस्थापक पदी दिलीप महाजन यांनी पदभार स्वीकारला……………!*

*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल बस आगाराच्या व्यवस्थापक पदी दिलीप महाजन यांनी पदभार स्वीकारला……………! एरंडोल प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येथील बस आगार व्यवस्थापक पदी यावल येथून बदली होऊन आलेले दिलीप महाजन यांनी कामकाजाची सुत्रे स्वीकारली.मावळते आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांच्या कडून महाजन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त आगार प्रमुख दिलीप महाजन

Read More »

*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याच्या वाटपासह गौरव…………..!*

*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याच्या वाटपासह गौरव…………..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते ५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब तहसीलदार सुरेश लक्ष्मण पारखे हे होते.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, नगरसेवक

Read More »

*एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!*

*एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे रेणुकानगर मधील पशुपतीनाथ महादेव मंदिरात सोमवारी २९ जून २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली.मंदिराचा स्टीलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व दानपेटीचे कुलूप तोडून रोकडवर हात मारला.अशी माहिती चंद्रकांत पंडित

Read More »