*एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र चौधरी व व्हाईस चेअरमनपदी राजधर महाजन यांची बिनविरोध निवड…….!*
*एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र चौधरी व व्हाईस चेअरमनपदी राजधर महाजन यांची बिनविरोध निवड…….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची विशेष बैठक सहकार अधिकारी संगीता साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन चेअरमनपदी राजेंद्र दोधू चौधरी व व्हाईस चेअरमन म्हणून राजधर संतोष महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विशेष हे की या