ताज्या बातम्या

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

LIVE UPDATESरिफ्रेश Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत. Sun, 22 Sep 202402:56 PM IST Maharashtra News Live: Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Read More »

राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण विभागांमध्ये महाराष्ट्रात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी सातारा, सांगली, अहमदनगर तर २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड,

Read More »

परभणी, लातूरला पावसाने झोडपले! काही तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय

Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्ह्यांना सलग दोन दिवस पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. तब्बल तासभर हा पाऊस झाला. पासवामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने येथून मार्ग काढतांना नागरिकांची गैरसोय झाली. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. Source

Read More »

पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं….

pune potholes : पुण्यात ट्रक एका मोठ्या खड्ड्यात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. असे असताना पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं आहे. राष्ट्रपती या पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र,

Read More »

कंटेनरनं कारला उडवलं! बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

Beed Ambajogai Swift and Container Accident : बीडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पावसामुळे समोरील कांटेनर न दिसल्याने स्विफ्ट कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. मृत सर्व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत. या घटनेत स्विफ्टकारचा चक्काचूर

Read More »

चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन! एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझ कंपनीला कारणे दाखवा नोटीस

MPCB serves notice to Mercedes-Benz : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) मर्सिडीज बेंझ कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पाला पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर महिनाभरानंतर शुक्रवारी त्यांनी ही नोटीस बजावली आहे. Source link

Read More »

लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोनं अन् चांदीचा लिलाव; तब्बल ‘इतक्या’ कोटींची भाविकांनी लावली बोली

शुक्रवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ७२३१० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता. चांदीचा भाव ८९,००० रुपये प्रति किलो होता. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले की, भाविकांनी मूर्ती, मूषक, मुकुट, हार, गदा, घरे, साखळ्या, बोटांच्या अंगठ्या, मोदक, समई (उंच तेलाचे दिवे) आणि अगदी चांदीच्या खडूंच्या पादत्राणांची एक छोटी जोडी दान

Read More »

‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर

Nitin Gadkari on Pune Mumbai express way : पुणे मुंबई आणि पुणे नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. यावरून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुढील तीन महिन्यात या दोन्ही रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास केंद्र सरकार हे दोन्ही रस्ते आपल्या ताब्यात घेईल असे गडकरी यांनी

Read More »

वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

Pune Vadgaon Sheri news : पुण्यातील वडगाव शेरी येथे धक्कादाक घटना घडली आहे. आज सकाळी पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजेवर चढून झेंडा फडकवत असतांना हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना

Read More »

आता मुलेही सुरक्षित नाहीत! पालकांना जीवे मारण्याची धमकी देत ८ महिने अत्याचार

13 Year old Boy Rape in Mumbai: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना राज्यात आता मुलेही सुरक्षित नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या मुलंड परिसरात १३ वर्षीय मुलावर आठ महिने अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगा आणि आरोपी एकमेकांसोबत वारंवार परिसरातील सार्वजनिक शौचालयात असल्याने शेजारी राहणाऱ्या एका

Read More »