Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्ह्यांना सलग दोन दिवस पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. तब्बल तासभर हा पाऊस झाला. पासवामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने येथून मार्ग काढतांना नागरिकांची गैरसोय झाली. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
परभणी, लातूरला पावसाने झोडपले! काही तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
