एका आदिवासी परिवारातील विजेच्या धक्क्याने ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू . तर दीड वर्षाची दुर्गा नावाची चिमुरडी बचावली…..!
एका आदिवासी परिवारातील विजेच्या धक्क्याने ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू . तर दीड वर्षाची दुर्गा नावाची चिमुरडी बचावली…..! एरंडोल – तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या धक्क्याने एकाच आदिवासी कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट २०२५ रोजी बुधवारी सकाळी उघडकीस आली.विशेष हे की शेतमालक बंडू युवराज पाटील रा.वरखेडी हे स्वतः बुधवारी सकाळी शेतावर गेले असता त्यांच्या