शैक्षणिक

*एरंडोल तालुक्यात १३ शाळांना ७ पोडीयम सह ६ संगणक संच वितरीत……!*

  एरंडोल – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांच्या २०२४-२५ च्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तालुक्यातील १३ शाळांना ७ पोडीयम सह ६ संगणक संच स्वतः उपस्थित राहून वितरीत करण्यात आले. यावेळी जि.प.उर्दु मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक मजहर जनाब , डॉ.राजेंद्र देसले,आर.ए.शिंदे, प्रमोद पाटील,आर टी पाटील,अजबसिंग पाटील,पी.एच नेटके,व्ही.टी.पाटील, विजय पाटील,के.व्ही अहिरराव,श्रीकांत बिर्ला आदी उपस्थित होते.

Read More »

२९ वर्षांनी पुन्हा रा. ती. काबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा…!

२९ वर्षांनी पुन्हा रा. ती. काबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा…! एरंडोल प्रतिनिधी :-येथील रा ती काबरे विद्यालयात सुमारे २९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर सन १९९५ च्या इयत्ता दहावी “अ” च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले… यावेळी शाळेच्या प्रांगणात रांगोळी फुलाफुग्यांची सजावट तसेच विविध आकर्षक वस्तूंनी वर्ग सजविण्यात आला होता… सर्वप्रथम जमलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,

Read More »

ग्रामीण भागातील विद्यार्थीही सर्व क्षेत्रात अग्रेसर मुख्याध्यापक बंडू तावडे. एम.बी.बी.एस पात्र गौरी शिंदेचा सत्कार

   अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी ग्रामीण भागात वसलेल्या ज्ञानदीप विद्यालय बेलखेड या शाळेची विद्यार्थिनी गौरी शंकर शिंदे हिला अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला असून ग्रामीण भागातील या विद्यार्थिनीने कुठलाही शिकवणी वर्ग न लावता अभ्यासातील सातत्य चिकाटी व जिद्दीच्या भरोशावर यश संपादन केले त्याबद्दल ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने गौरी शिंदे हिचा शाल श्रीफळ

Read More »

न्यू हायस्कूल मध्ये समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

शिवाजी शिंदे प्रतिनिधी — सेलू : दि.7 न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सखी सावित्री व विशाखा समितीकडून कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ. अभिलाषा जोगदंड, सरकारी वकील ॲड रूपाली आम्ले, पोलीस शिपाई राहूल गोरे, मुख्याध्यापक बी. ए. नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, प्रनयना तेलगोटे

Read More »