शास्त्री फार्मसी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा*
*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा* एरंडोल प्रतिनिधी – शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,पळासदड ता.एरंडोल येथे दि. 27 डिसेंबर रोजी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.विजय शास्त्री तसेच सचिव रूपा शास्त्री यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले. सदरील उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे संस्थापक