१६ एरंडोल विधानसभा निवडणूक मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात तर ७ उमेदवारांची माघार…!
१६ एरंडोल विधानसभा निवडणूक मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात तर ७ उमेदवारांची माघार…! एरंडोल ( प्रतिनिधी ) एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ७ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार रिंगणात आहेत.त्यात ३ उमेदवार राजकीय पक्षांचे असून अपक्ष उमेदवारांची संख्या १० आहे.यावेळी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.अशी माहिती