
*अपक्ष उमेदवार भगवान महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल,हजारोंच्या संख्येने लोक सहभागी….!*
एरंडोल – राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र राज्यात यंदा अनेक अपक्षांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे उमेदवार टेशनमध्ये आले आहेत.नुकतेच एरंडोल पारोळा मतदार संघात २५ ऑक्टोबर २०२४ रोजी अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन यांनी मोठ्या जनसमुदायासह शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल








