
राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण विभागांमध्ये महाराष्ट्रात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी सातारा, सांगली, अहमदनगर तर २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड,