*एरंडोल येथे भाविकांनी घेतले राई विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन………!*
*एरंडोल येथे भाविकांनी घेतले राई विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन………!* एरंडोल – येथे श्री विठ्ठल वाडी मंदिर संस्थान हे मंदिर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे पुरातन असून येथे अमळनेर येथील सखाराम महाराजांचे गुरु गादी रावसाहेब महाराज यांचे वास्तव्य राहिले आहे.या मंदिरात राई विठ्ठल रूक्मिणी अशा तीन मुर्त्या विराजमान आहेत.आषाढी एकादशी निमित्त या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. भाविकांना