सामाजिक

*सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!* *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌!*

*सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!* *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌! ​एरंडोल प्रतिनिधी  – ” कष्टाला जिद्दीची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते,” हे एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील अमोल शांताराम पवार यांनी सिद्ध केले आहे. एका सामान्य सेवानिवृत्त वॉटरमनच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक

Read More »

*गो सन्मान अभियानांतर्गत एरंडोल येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन……….

*गो सन्मान अभियानांतर्गत एरंडोल येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन………. एरंडोल – गो सन्मान अभियानांतर्गत येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे निवेदन देण्यात येऊन विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी गोप्रेमी नागरिक, वारकरी संप्रदाय,बाल गोपाल वारकरी वेशभूषेत टाळ मृदंग तंबोरा सह रामकृष्ण हरीच्या निनादात तहसील कार्यालयापर्यंत पोहचले.यावेळी उपस्थित गोप्रेमी नागरिकांनी विविध घोषणा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, डॉ.नरेंद्र पाटील,रवि पाटील,राजू

Read More »

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न –

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न – एरंडोल प्रतिनिधी – आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आज उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात आमदार

Read More »

जिल्हा बँकेच्या जाचक अटी मुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पिक कर्ज वाटप बंद…

 जिल्हा बँकेच्या जाचक अटी मुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पिक कर्ज वाटप बंद… एरंडोल प्रतिनिधी – येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना पिक कर्जाचे वाटप करण्यात येत होते मात्र जिल्हा बँकेने ज्याचक अटी ंमुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पीक कर्ज हे सामायिक क्षेत्रातील सभासदाच्या हिश्यावर जेवढी जमीन असेल तेवढेच कर्ज

Read More »

*महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शानदार मोटरसायकल रॅली, जयघोष व भव्य मिरवणूकीने एरंडोल दणाणले…….!*

*महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शानदार मोटरसायकल रॅली, जयघोष व भव्य मिरवणूकीने एरंडोल दणाणले…….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे मंगळवारी १४ एप्रिल २०२६ रोजी आमदार अमोल चिमणराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, भाजपाचे संघटन मंत्री

Read More »

*एरंडोलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी…….!* ​ *भव्य दुचाकी रॅली, रक्तदान शिबिर आणि सवाद्य मिरवणुकीने शहर दुमदुमले, ६५ दात्यांचे रक्तदान……..!*

*एरंडोलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी…….!* ​ *भव्य दुचाकी रॅली, रक्तदान शिबिर आणि सवाद्य मिरवणुकीने शहर दुमदुमले, ६५ दात्यांचे रक्तदान……..!* ​एरंडोल प्रतिनिधी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती एरंडोल शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम, घोषणांचा जयघोष आणि भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर

Read More »

*एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरासाठी रूग्णवाहिकेचे उत्साहात लोकार्पण……….!*

*एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरासाठी रूग्णवाहिकेचे उत्साहात लोकार्पण……….!* एरंडोल  प्रतिनिधी – येथील नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ३ मधील महिला नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या छायाताई आनंद दाभाडे यांच्या संकल्पनेतून त्यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरवासीयांसाठी मोफत रूग्णवाहिकेचे लोकार्पण उत्साहात पार पडले.विशेष हे की नगरपालिका निवडणुकीत दाभाडे परिवाराने

Read More »

आडगाव येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान 

आडगाव येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान आडगाव  प्रतिनिधी  –.तालुका एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते” प्रा. वसंत हंकारे” यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे., गुरु शिष्य जयंती महोत्सव 2026 च्या निमित्ताने दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार रोजी रात्री 8:00वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा ,आडगाव तालुका

Read More »

‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन एरंडोल प्रतिनिधी – मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ.म.सु.पगारे यांनी लिहिलेले ‘ भीम विचारांची गाणी’ हे गीत आज Dr. Sagar Chakranarayan या युट्युब चॅनल वर प्रकाशित झाले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने गुगल मीट वर आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवतावादी विचारवंत प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ

Read More »

*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!*

*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!* ​एरंडोल प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र प्रभाबाई पितांबर महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल २०२६ चा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य ‘ तर्फे पंढरपूर येथे

Read More »