*एरंडोल रन मॅरेथॉन स्पर्धेत धावले २ हजार युवक युवती……..!*
*एरंडोल रन मॅरेथॉन स्पर्धेत धावले २ हजार युवक युवती……..!* *१० कि.मी.धावण्याच्या स्पर्धेत निपाण्याचा प्रशांत जाधव प्रथम क्रमांकाचा मानकरी…….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे रा.ति.काबरे विद्यालयात ११ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेपासून सकाळी ९ वाजे दरम्यान एरंडोल रन मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास २ हजार युवक, युवती,मुले,मुली, महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदविला.येथील मैत्री सेवा फाऊंडेशन या उपक्रमशील






