Home » शैक्षणिक » *गोपी गोल्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा……..!*

*गोपी गोल्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा……..!*

  1. *गोपी गोल्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा……..!*

    एरंडोल प्रतिनिधी – येथे ग्रामीण उन्नती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये २६ जानेवारी २०२६ सोमवार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन ॲड.मोहन बी.शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी एन.डी.काळकर, संस्थाध्यक्ष सचिन विसपुते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
    यावेळी टाटा निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले.
    प्रास्ताविक प्राचार्य सुनील ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली बोरसे व उपप्राचार्य ज्योती वडगावकर यांनी केले.आभारप्रदर्शन चैताली महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या