कढोली येथे गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड , घटनास्थळी ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार गावठी दारू हस्तगत…..!
एरंडोल – तालुक्यातील कढोली येथे अवैध गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली, त्यानुसार पाहणी केली असता दारु निर्मितीचे साहित्य व अन्य वस्तू आढळून आले,ते पोलिसांकडून नष्ट करण्यात आले.कढोली येथील कारवाईसाठी एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार स.फौ. चंद्रकांत पाटील पो.हे.काॅ.राजेश पाटील , पो.हे.काॅ.जुबेर खाटीक,पो.कॉ.गणेश पाटील,पो.ना.दत्तात्रय…