एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार….

एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार…. एरंडोल प्रतिनिधी. :-येथे २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी स्वामी समर्थ केंद्रात महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीची बैठक माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अमळनेर नाका नजीकच्या हायवे क्रॉसिंग वर उड्डाणपूल,…

विखरण येथून तरुणी बेपत्ता….

विखरण येथून तरुणी बेपत्ता…. एरंडोल:-प्रॅक्टिकल साठी जात असलेले सांगून विखरण येथील वीस वर्षीय महाविद्यालय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तरुणीच्या पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला दिली आहे. सदर युवती ही एरंडोल येथे शिक्षण घेत असून २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एरंडोल येथे प्रॅक्टिकल साठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली मात्र ती परत न आल्याने…

*एरंडोल पोलिस स्टेशन च्या निरीक्षक पदी निलेश गायकवाड..!*

*एरंडोल पोलिस स्टेशन च्या निरीक्षक पदी निलेश गायकवाड..!*

*एरंडोल पोलिस स्टेशन च्या निरीक्षक पदी निलेश गायकवाड..!* एरंडोल प्रतिनिधी : –  शहर पोलिस स्टेशन निरीक्षक सतीश म्हसू गोराडे यांची सायबर सेल,जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी निलेश गायकवाड यांची बदली झाली असून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. याआधी ते जळगाव सायबर सेल येथे कार्यरत होते. एरंडोल पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी…

शेतातून पाणी भरून एरंडोल कडे घरी परत येणारा शेतकरी दुचाकीच्या धडकेत ठार ‌..

शेतातून पाणी भरून एरंडोल कडे घरी परत येणारा शेतकरी दुचाकीच्या धडकेत ठार ‌.. एरंडोल:- शेतातून पिकाला पाणी भरून दुचाकीने एरंडोल कडे घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने ठोस मारले त्यात शेतकरी लहूदास पोपट महाजन वय ५५ वर्ष हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना पिंपळकोठे गावानजीक त्यांचा मृत्यू झाला. ही…