छताच्या कळीला दोरीने गळफास घेऊन घटस्फोटीत महिलेचा नऊ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या. एरंडोल येथे जहांगीर पुरा भागातील हृदय द्रावक घटना…
छताच्या कळीला दोरीने गळफास घेऊन घटस्फोटीत महिलेचा नऊ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या. एरंडोल येथे जहांगीर पुरा भागातील हृदय द्रावक घटना… एरंडोल प्रतिनिधी :- घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छताला वेगवेगळ्या कळीला दोराने गळफास घेऊन सपना प्रकाश माळी वय ३३ वर्ष, या घटस्फोटीत महिलेने व तिची कन्या केतकी सपना माळी वय ९ वर्षे या दोघींनी आत्महत्या केल्याची घटना महादेव…