एरंडोल येथे निवृत्त सेवा संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारणीची निवड….
एरंडोल येथे निवृत्त सेवा संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारणीची निवड…. एरंडोल प्रतिनिधी ;-येथे निवृत्त सेवा संघाची एरंडोल तालुका शाखेची ४२ वी वार्षिक सभा पंचायत समितीच्या प्रांगणात जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तीन वर्षासाठी कार्यकारणीची घोषणा निरीक्षक धनराज पाटील व जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांनी घोषित केली. कनीराम परदेशी, सुरेश बोरकर, आयुब शहा, आशालता…