- एरंडोल येथे तहसील कार्यालयात २० जानेवारी रोजी लोकशाही दिनाच्या आयोजन…
एरंडोल प्रतिनिधी :-तालुक्यातील नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित तक्रारी विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी २० जानेवारी २५ रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय एरंडोल (बीएसएनएल कार्यालय आवार) येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या असलेल्या समस्या बाबतचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जासह आवश्यक कागदपत्र घेऊन यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.
एरंडोल येथे तहसील कार्यालयात २० जानेवारी रोजी लोकशाही दिनाच्या आयोजन…
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
