*एरंडोल येथे १६ मार्च २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन…..!*

*एरंडोल येथे १६ मार्च २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन…..!* एरंडोल प्रतिनिधी  – येथे १६ मार्च २०२५ रोजी हाॅटेल कृष्णा च्या मैदानावर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.डाॅ.अनंत राऊत ( नांदेड) हे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत.रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंद राज आंबेडकर यांच्या हस्ते संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटन होणार आहे. दिवसभराच्या सत्रामध्ये एकूण ३…

*अल्पवयीन विद्यार्थीनीच्या छेडखानी प्रकरणी फरार आरोपी शिक्षकाला एरंडोल पोलीसांनी सापळा रचून केले जेरबंद….!*

*अल्पवयीन विद्यार्थीनीच्या छेडखानी प्रकरणी फरार आरोपी शिक्षकाला एरंडोल पोलीसांनी सापळा रचून केले जेरबंद….!* एरंडोल प्रतिनिधी – अल्पवयीन विद्यार्थीनीच्या छेडखानी प्रकरणी माध्यमिक शिक्षक आरोपी मंगेश हरी पाटील( वय ५५ वर्षे ) यास एरंडोल पोलीस पथकाने सापळा रचून छत्रपती संभाजीनगर येथे सिडको परिसरात एका चहाच्या टपरीवर आरोपी बसलेला असतांना त्याच्या मुसक्या आवळल्या.त्यावेळी आरोपी मंगेश पाटील याने पोलीसांच्या…

*एरंडोल येथे तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा…..!*

*एरंडोल येथे तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा…..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे तहसील कार्यालयात १५ मार्च २०२५ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव अहिरराव हे होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.ग्राहक दिनी कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबर पुरवठा अधिकारी व उपस्थित मान्यवरांची बाजारपेठेत मोहीम काढून प्रत्यक्ष ग्राहकांना भेटून ग्राहक जागृती करावी आणि भाषणबाजीला कृतीची…