*पिंप्री बु.येथे सत्संगासाठी आलेल्या लोकांना केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी…….!*

*पिंप्री बु.येथे सत्संगासाठी आलेल्या लोकांना केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी…….!* एरंडोल – पिंप्री बु.येथील शिवाजी महाराज चौकात १५ ते १६ आरोपींनी रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितल्याचा राग आल्याने सत्संगास आलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली.त्यात एक जण गंभीर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील पिंप्री बु.येथे ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवाजी महाराज चौकात घडली.याप्रकरणी…

विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे*

* विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे* प्रतिनिधी  – काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या…