*नंदगांव शिवारात विद्यूत पोल सह तारांची चोरी, रब्बी पेरण्या धोक्यात………!*
*नंदगांव शिवारात विद्यूत पोल सह तारांची चोरी, रब्बी पेरण्या धोक्यात………!* एरंडोल प्रतिनिधी – येथील नंदगांव शिवारातील जवळपास २५ विद्यूत पोल सह तारा चोरीला गेल्यामुळे शेतीपंप बंदावस्थेत आहेत.त्यामुळे नंदगांव शिवारातील सुमारे २०० एकर शेतशिवारातील रब्बी पेरण्या धोक्यात आल्या आहेत.आधी सततचा पाऊस व मुसळधार पावसाळ्याच्या संकटामुळे खरीप हंगामावर पाणी फिरले.आता विजेच्या समस्येमुळे रब्बी पेरण्या होणे अशक्य झाले…