*एरंडोल येथे शिवसेना उबाठा पक्षात रघुनाथ ठाकूर यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश……..!*

*एरंडोल येथे शिवसेना उबाठा पक्षात रघुनाथ ठाकूर यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात रघुनाथ राजाराम ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवारी प्रवेश केला.यावेळी उबाठाचे जिल्हा संघटक करण पवार यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ठाकूर यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हा संघटक महानंदाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर…