*आस्था महिला मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार……..!*
*आस्था महिला मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे आस्था महिला मंडळातर्फे उपनगराध्यक्षा सुनिता माळी,छाया दाभाडे,पौर्णिमा देवरे,भारती गुर्जर व इतर नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.तसेच जिजाऊ ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा शकुंतला अहिरराव,शारदोपासक महिला मंडळाच्या अध्यक्षा रश्मी दंडवते, जयश्री पाटील,प्रतिभा पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव ह्या होत्या. आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा…