प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत एरंडोल नगरपरिषदे मार्फत घरकुल मेळाव्याचे आयोजन

: प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत एरंडोल नगरपरिषदे मार्फत घरकुल मेळाव्याचे आयोजन एरंडोल प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) चे प्रभावी अंमलबजावणीकामी नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी एरंडोल नगरपरिषद मार्फत दि.०७/०१/२०२६ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील मेळाव्यात योजनेची संपूर्ण माहिती तसेच मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले. त्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व सर्व…

*”शिक्षण” हे वाघिणीचे दूध आहे जो हे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तर शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य घडते – प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड..!*

*”शिक्षण” हे वाघिणीचे दूध आहे जो हे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तर शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य घडते – प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड..!* *कासोदा प्रतिनिधी :-* कासोदा येथील समाज प्रबोधन व सेवाभावी समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम राबविण्यात आला. येथील प्राथमिक आश्रम शाळेतील १२० ते १२५ निवासी विद्यार्थी तसेच गावातील विविध…

शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांन समोर एक आदर्श ठेवत शेतक-यांने कासोद्यातील  आपल्या शेताच्या बांधावर जगवले ३५० आंब्याचे झाडे

शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांन समोर एक आदर्श ठेवत शेतक-यांने कासोद्यातील  आपल्या शेताच्या बांधावर जगवले ३५० आंब्याचे झाडे कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी – येथील शेतक-यांने आपल्या ८ एकरच्या शेतात नव्हे तर चक्क बांधावर ३५० आंब्याचे रोपं जगवले असून यंदा यातील काही झाडांना छान पैकी मोहोर देखिल आला आहे, शेतातील उत्पन्नासोबतच बांधावर देखिल लाखो रुपयांची कमाई भविष्यात…

*पारोळा महामार्गावर डिझेल टॅंकर चालकाने केली २२ लाख रुपये किंमतीच्या डिझेलची चोरी………!*

*पारोळा महामार्गावर डिझेल टॅंकर चालकाने केली २२ लाख रुपये किंमतीच्या डिझेलची चोरी………!* एरंडोल  प्रतिनिधी – पारोळा महामार्गावर भालगांव शिवारातील आनंद हाॅटेल परिसरात डिझेल टॅंकर चालकाने टॅंकर थांबवून २२ लाख रुपये किंमतीचे अंदाजे ३० हजार लिटर डिझेलचा अपहार केल्याची घटना १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला २० जानेवारी २०२६ रोजी डिझेल टॅंकर चालकाविरुद्ध…