*भक्तीचा महाकुंभ, सावखेड्यात महामंडलेश्वर स्वामी इंद्रदेवजी महाराजांचा जन्मोत्सव, खासदार मनोज तिवारींची विशेष उपस्थिती……!*
*भक्तीचा महाकुंभ, सावखेड्यात महामंडलेश्वर स्वामी इंद्रदेवजी महाराजांचा जन्मोत्सव, खासदार मनोज तिवारींची विशेष उपस्थिती……!* एरंडोल प्रतिनिधी – खान्देशातील आध्यात्मिक केंद्र असलेल्या सावखेडा येथे सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. अध्यात्म क्षेत्रातील दीपस्तंभ परमपूज्य सद्गुरुदेव महामंडलेश्वर डॉ. संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ जयंतीनिमित्त ‘ श्रीमद भागवत कथा ‘ आणि ‘ ५१ कुंडी महालक्ष्मी यज्ञा ‘ चे…