*एरंडोलची कन्या समृद्धी पाटीलला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘ रौप्य पदक ‘,एरंडोल येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा………!*
*एरंडोलची कन्या समृद्धी पाटीलला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ‘ रौप्य पदक ‘,एरंडोल येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा………!* एरंडोल – दिल्ली येथे पार पडलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत एरंडोलच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. समृद्धी ज्ञानेश्वर पाटील हिने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण जळगाव…