*गो सन्मान अभियानांतर्गत एरंडोल येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन……….

*गो सन्मान अभियानांतर्गत एरंडोल येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन………. एरंडोल – गो सन्मान अभियानांतर्गत येथे गोप्रेमी नागरिकांतर्फे निवेदन देण्यात येऊन विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी गोप्रेमी नागरिक, वारकरी संप्रदाय,बाल गोपाल वारकरी वेशभूषेत टाळ मृदंग तंबोरा सह रामकृष्ण हरीच्या निनादात तहसील कार्यालयापर्यंत पोहचले.यावेळी उपस्थित गोप्रेमी नागरिकांनी विविध घोषणा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, डॉ.नरेंद्र पाटील,रवि पाटील,राजू…