*सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!* *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌!*

*सोनबर्डी ग्रामपंचायतीच्या वॉटरमनचा मुलगा झाला पोलीस अधिकारी……….!* *वडिलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले.नवनियुक्त पी एस आय अमोल पवार……..‌! ​एरंडोल प्रतिनिधी  – ” कष्टाला जिद्दीची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते,” हे एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील अमोल शांताराम पवार यांनी सिद्ध केले आहे. एका सामान्य सेवानिवृत्त वॉटरमनच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक…