*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!* एरंडोल प्रतिनिधी – येथील भाजपचे युवा कार्यकर्ते प्रमोद प्रमोद महाजन यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे व इतर…