स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या आडगाव येथील स्वा.सै.शहादू सोमा चौधरी यांच्या ४४ व्या पुण्यतिथी निमित्ताने हुतात्मा स्मारकाच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप.भानुदास महाराज हे होते. व्यासपिठावर मोहनदास महाजन,मधुकर पाटील, पांडूरंग पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील,डी.एन पाटील,संतोष पाटील हे होते. प्रल्हाद पाटील,मधुकर…