*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!*
*भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला ठार व तीन जण जखमी……….!* एरंडोल प्रतिनिधी – भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप गाडीने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच गतप्राण झाली.तर दुचाकीचालकासह पिक अप मधील दोन मजूर जखमी झाले.ही दुर्घटना २ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावर नागदुली गावाजवळ…