*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.* चाळीसगाव प्रतिनिधी – येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी-मनोहर ना.आंधळे यांच्या *जिंकू आम्ही लढाई* या बालकवितेचा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे,*बालभारती* तर्फे इयत्ता चौथी (इंग्रजी माध्यम शाळा) या वर्गासाठी शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ पासूनच्या नवीन अभ्यासक्रम…