*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन* एरंडोल प्रतिनिधी – मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे ए.आय. (A.I) प्रणाली निर्मीत मॉर्फ केलेले बनावट फोटो व्हाटसअॅप, फेसबुक, व एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर काही उपद्रवी समाजघटकांकडून प्रसारीत केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉर्फ फोटोंव्दारे एका जबाबदार राजकीय पदाधिकाऱ्याची बदनामी करण्याच्या…