एरंडोल येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी
एरंडोल येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी एरंडोल प्रतिनिधी- येथे माहेश्वरी समाजाचा स्थापना दिवस असलेल्या महेश नवमी निमित्त एरंडोल शहर व तालुका माहेश्वरी सभेतर्फे धार्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान शिव यांच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान महात्मा ज्योतिबा…