*एरंडोल येथे आमदार ॲड.अमोल पाटील यांच्या हस्ते नव्या ५ जिजाऊ बसगाड्यांचे लोकार्पण, आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव………..!*
*एरंडोल येथे आमदार ॲड.अमोल पाटील यांच्या हस्ते नव्या ५ जिजाऊ बसगाड्यांचे लोकार्पण, आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव………..!* एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदारसंघातील कणखर नेतृत्व तथा आमदार ॲड.अमोल चिमणराव पाटील यांनी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून एरंडोल आगारासाठी ५ जिजाऊ बसगाड्या मिळवण्यात यश मिळवले.सदर नवीन बसगाड्यांचे एरंडोल आगारात आगमन झाले असून आमदार अमोल…