*हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..*
*हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..* प्रतिनिधी : विखरण, तालुका एरंडोल येथे गरजू शेतकऱ्यांसाठी लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात *हजारो शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.* शेतकऱ्यांच्या शेतीकामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या…