*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….* एरंडोल प्रतिनिधी- तालुक्यातील खडके खुर्द येथील रहिवासी गणेश शांताराम पाटील वय वर्ष 32 आणि त्यांचा लहान मुलगा लकी गणेश पाटील वय वर्ष 10 हे खडके खुर्द येथील मित्रांसोबत रेल्वेने जबलपूर येथे स्वानंद कुटी भटपुरा ग्राम पोलीस स्टेशन चेहरगाव तालुका शहापूर जिल्हा जबलपूर येथे नर्मदा…