जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष
जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष जामनेर प्रतिनिधी — श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त इस्कॉन भुसावळ व जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बाबाजी मंगल कार्यालय, जामनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्यास सुमारे दोन हजारांहून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद…