Home » सामाजिक » *महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित*

*महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित*

  1. *महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित*
  2. एरंडोल प्रतिनिधी  — येथील महात्मा फुले हायस्कूल ची माजी विद्यार्थिनी*कु.ज्योती यादव* हीने महाराष्ट्र राज्य केसरी कुस्तीस्पर्धेत कास्यपदक मिळवून जळगाव जिल्हा सह गावाचे तालुक्याचे तसेच शाळेचे नाव रोशन केले त्याबद्दल *संस्थेचे अध्यक्ष अण्णासो विजय महाजन व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी* यांच्यामार्फत कु.ज्योती यादव हीचा यथोचीत सन्मान,सत्कार करण्यात आला.तिला भेट स्वरूपात शाळेकडून बक्षीस देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आण्‍णासो विजय महाजन व शिक्षक यांनी ज्योती यादव हिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मुकेश यादव, समाधान महाजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या