Home » अर्थभान » कंटेनरनं कारला उडवलं! बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

कंटेनरनं कारला उडवलं! बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

Beed Ambajogai Swift and Container Accident : बीडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पावसामुळे समोरील कांटेनर न दिसल्याने स्विफ्ट कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. मृत सर्व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत. या घटनेत स्विफ्टकारचा चक्काचूर झाला आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या