Home » विचारमंच » एरंडोल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

एरंडोल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

  • एरंडोल येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या..!एरंडोल: येथील पद्मालय हॉस्पिटल मध्ये वॉर्डबॉय असलेल्या व तालुक्यातील जळू येथील रहिवासी अक्षय नामदेव पाटील वय २५ वर्षे या तरुणाने नोकरीस असलेल्या रुग्णालयातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.हि घटना रविवारी दुपारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश महाजन हे करित आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या