Home » राजकीय » एरंडोल येथे ५ उमेदवारांनी भरले १० नामांकन अर्ज…..!

एरंडोल येथे ५ उमेदवारांनी भरले १० नामांकन अर्ज…..!

एरंडोल – २८ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी येथे ५ उमेदवारांनी १० नामांकन अर्ज दाखल केले.उमेदवार निहाय भरलेले अर्जांची संख्या पुढील प्रमाणे ए.टी.पाटील( ३ अपक्ष अर्ज ) , नानाभाऊ पोपट महाजन ( १ शिवसेना उबाठा गट व १ अपक्ष अर्ज ), डॉ.सतीश भास्करराव पाटील ( २ राष्ट्रवादी शरद पवार गट अर्ज ), डॉ.संभाजी राजे पाटील ( २ अपक्ष अर्ज),सतीष भास्कर पवार ( १ अपक्ष अर्ज ).

डॉ.सतीश पाटील, डॉ.संभाजीराजे पाटील,ए.टी.पाटील, नानाभाऊ पोपट महाजन यांनी वाजत गाजत रॅली काढून आपले नामांकन पत्र दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या