-
प्रतिनिधी:- एरंडोल,कासोदा,भडगाव, मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांनी अफवा पसरवू नका मी उद्या पासुन दादणीत प्रचाराला सुरवात करणार असून सिलिंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून दया असे आवाहन आपल्या मतदारसंघात करण्यात आलेले आहे,डॉ.संभाजीराजे पाटील यांचे उमेदवारी म्हणजे सर्व साधारण जनतेची साथ व मतदार संघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून उद्यापासून आपल्या मतदार संघात यावेळेस निश्चित बदल होणार,व मतदार संघाचा विकास होणार,या ध्येयाने सर्वसाधारण जनतेसमोर आपली उमेदवारी घोषित केले आहे.
अफवा पसरवू नका मी मैदानात उद्या पासुन दणदणीत प्रचार सुरू:- डॉ.संभाजीराजे पाटील
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
