- मुलभुत सुविधेसह मंजुर विविध विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकार्पण सोहळा , जवखेडेसिम गावाचे विशेष प्रेम कदापी विसरणार नाही. आमदार अमोल चिमणराव पाटील यांचे प्रतिपादन.,….
![]()
![]()
एरंडोल प्रतिनिधी :- जवखेडे सिम येथील विशेष विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल पाटील यांची मोठ्या मताधिक्याने एरंडोल विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सोहळा पार पडला. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या कुटुंबातर्फे देखील सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अमोल चिमणराव पाटील म्हणाले की जवखेडे सिम या गावाचे माझ्या व माझ्या परिवारावर विशेष प्रेम असून ते मी कदापि विसरणार नाही. मतदारसंघा सह जवखेडे सिम या गावाला आपण कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नाही .या गावाच्या नागरिकांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो असून जनतेचा विश्वासाला मी कदापि तळा जाऊ देणार नाही. असे ते सत्कारर्थी उत्तर देताना म्हणाले.या कार्यक्रमात तालुकाप्रमुख रवि जाधव, मा.सभापती अनिल महाजन, माझी सभापती दादाजी पाटील धरणगांव बाजार समिती संचालक किरण पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, एरंडोल नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, निपाणे येथील संजय पाटील, शरद ठाकुर, अंतुर्ली सरपंच गौरव पाटील, अंतुर्ली येथील गणेश पाटील, आरिफ शेख, उत्राण येथील अमोल महाजन, एरंडोल येथील कुणाल पाटील यांचेसह जवखेडेसिम लोकनियुक्त सरपंच ठगूबाई रमेश सोनवणे उपसरपंच सुवर्णा संजय पाटील
माजी उपसरपंच वंदना रवींद्र चव्हाण माजी उपसरपंच संगीताबाई विकास सूर्यवंशी
ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भागवत भदाणे
सदस्य रवींद्र सुकलाल चौधरी
सदस्य सोनीराम ठाकरे
विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीचंद बळीराम आमले
संचालक अनिल माधवराव पाटील
संचालकहिम्मत जयराम चौधरी. संचालक अभिमान रामदास आमले
संचालक ज्ञानेश्वर सखाराम पाटील
संचालक हिम्मत प्रेमराज पाटील
संचालक मुरलीधर धर्माधिकारी गोसावी
संचालकप्रकाश मधुकर शिंपी
संचालक प्रेमराज वेडू गावडे
संचालक कैलास प्रल्हाद पाटील. संचालक लोटन सुखदेव पाटील
संचालक सुभाष नागराज पाटील संचालक उत्तम चिंतामण सोनवणे शाखा प्रमुख प्रकाश शिंपी उपशाखा प्रमुख पिरण पाटील
हिरामण सखाराम पाटील जगदीश जगन्नाथ पाटील
जवाहरलाल रामदास सूर्यवंशी.
गणेश फकीरा पाटील समाधान गोविंदा पाटील प्रशांत मुरलीधर गोसावी
विजय तुकाराम चौधरी
भाऊसाहेब सखाराम पाटील अशोक धोंडू पाटील सुरेश भावलाल चौधरी प्रविण दिनकर पाटील
सुभाष भिवसन पाटील राजेंद्र धनसिंग पाटील सुभाष विक्रम पाटील गणेश शिवाजी पाटील पितांबर खंडू चौधरी विनायक दौलत पाटील मंगेश भीमराव पाटील संदीप बापू पाटील दिनेश विश्राम वैराळ भैय्या विरभान पाटील गजानन नामदेव शिंपी सुरेश भावलाल चौधरी बापू खंडू पाटील रावण धोंडू पाटील सुनील रमेश पाटील नामदेव कैलास पाटील संभाजी महारू पाटील शालिक बळिराम पाटील गुणवंत रमेश पाटील गणेश शिवाजी पाटील ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील लालचंद विश्राम वैराड उत्तम गोबा पाटील योगेश भाऊसाहेब पाटील संजय भावलाल चौधरी संदीप रमेश पाटील पंकज राजेंद्र पाटील भटू धोंडू पाटील शांताराम नामदेव शिंपी उमेश विजय चौधरी सुरज विकास सूर्यवंशी शरद झगा पाटील संतोष भगवान पाटील सोपान कैलास पाटील
अमृत कौतिक पाटील यासह पंचक्रोशितील विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.