*मध्यप्रदेश पाठयपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची नियुक्ती*
*मध्यप्रदेश पाठयपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची नियुक्ती* एरंडोल प्रतिनिधी : – येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची मध्यप्रदेश मराठी पाठयपुस्तक निर्मिती मंडळाने मराठी विषय तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली असून त्यासंदर्भात पाठयपुस्तक मंडळाचे नियुक्तीपत्र त्यांना काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे.तसेच त्यासंदर्भातील मराठी विषयाच्या पाच दिवसीय कार्यशाळेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवलाय. प्रा.आंधळे यांनी